छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हटकर (मेंढपाळ) सरदारांची नावे-

महाराष्ट्रात धनगर समाजाचे दोन मुख्य प्रवाह आहेत असे सांगितले जाते त्यापैकी एक म्हणजेच हटकर होय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हटकर (मेंढपाळ) सरदारांची नाव-
. निम्बाजी पाटोळा 
. हिरोजी शेळके
. दादाजी काकडे 
. बळवंतराव देवकाते 
. व्यंकोजी खांडेकर 
. अंगदोजी पांढरे
. धनाजी शिंगाडा 
. भावाणराव देवकाते 
. बनाजी बिर्जे 
१०. येसजी थोरात
११. संभाजी पांढरे 
१२. गोदाजी पांढरे 
१३. इन्द्राजी गोरड
१४. नाईकजी पांढरे
छत्रपती शिवाजी महाराजानंतर मराठे आणि औरंगजेब यांच्यात ज्या लढाया झाल्या त्यामधून प्रसिध्द झालेली हटकर (मेंढपाळ) घराणी-
,देवकाते
.बंडगर
.शेंडगे 
.कोळेकर
. कोकरे
.गोफणे
. वाघमोडे
. काळे
. धायगुडे
. शिंदे
१०. मासाळ
११. हजारे
१२.मदने
१३. खरात
१४. शेळके
१५. सलगर
१६. पुणेकर
१७. पाटोळे
१८. खताळ 
१९. माने
२०. फणसे
२१. टकले
२२. बारगळ
२३. शिंगाडे
२४. डांगे
२५. काकडे 
२६. गाढवे 
२७. महानवर 
२८. बरगे
२९. हाके
३०. रूपनवर
३१. गलांडे
३२. भानुसे 
३३. सोनवलकर 
३४. बने 
३५. आगलावे
३६. वाघे 
३७. वाघमारे
३८. पांढरे
हटकर = हट म्हणजे जिद्दी आणि कर म्हणजे करणारा, म्हणजेच हट्ट करणारा.
बरहट्टा = उत्तर हिंदुस्थानातून १३ व्या आणि १४ व्या शतकात महाराष्ट्रात बारा कुळीची क्षत्रिय लोक एकत्र आली आणि त्यांनी एक बारा-हट्टी गाव तयार केले. त्याला बारा हट्टीचा देश असे सुद्धा म्हटले जायचे, यावरूनच बरहट्टा.
हटकर हा महाराष्ट्रातील मेंढपाळ करणाऱ्या लढाऊ लोकांचा बारा हट्टी गाव करून राहणारा समूह होय.हटकर हे मुळचे उत्तर हिंदुस्थानातून आलेले अस्सल क्षत्रिय राजपूत आहेत.
अखंड भारतात जे कोणी मेंढपाळ करतात त्या सर्वांना धनगर असेच म्हटले जाते, त्याच प्रमाणे प्रत्येक राज्यात तेथील भाषेप्रमाणे त्यांना वेग-वेगळी नावे आहेत. उदा. पाल, बघेल उत्तर-प्रदेश मध्ये आणि कुरमा, कुरबा कर्नाटकामध्ये तसेच महाराष्ट्रात हटकर हे नाव आहे आणि त्याला उपनावे बारगीर, भालाईत, मराठा धनगर, क्षत्रिय धनगर, झेंडे, बंडे, मेंढे हि आहेत.मेंढपाळ हा व्यवसाय त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर सुरु केला त्यामुळेच सध्या हटकर हि धनगर समाजातील एक पोटजात मानली जाते.
प्रस्तुत सरदारांची नावे हि या पुस्तकातून घेण्यात आलेली आहेत. 
यदुवंशी धनगर- ग्वाला समाज का इतिहास - मधुसूदनराव होलकर


Comments

  1. सर तुमचा नंबर मिळेल का

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).