१४ जानेवारी ( १७६१ ) आज पानिपतच्या युध्दाचा मुख्य दिवस

१४ जानेवारी ( १७६१ )
आज पानिपतच्या युध्दाचा मुख्य दिवस 
सपाट प्रदेशातील गनिमि कावा पध्दती म्हणजे 
मुंगुस व नाग यांच्या लढती सारख शत्रुला जर्जर करून आंतिम हल्ला इतका जोरदार असे की शत्रुला सावरायला वेळच मिळत नसे या सपाट प्रदेशातील गनिमि युध्द पध्दतिला मल्हार तंत्र असही म्हटल जात .
या मध्ये भुप्रदेशाचे बारकावे, खुश्किचे मार्ग ,लपायच्या जागा , व प्रचंड गतिमान निर्भय हालचाली आतिशय गरजेच्या आसत .
संपूर्ण भारतातील मेंढपाळ बांधव मल्हारबांच्या सैन्यात नशीब काढायला दाखल होत.असे मेंढपाळीतील उपजत ज्ञानामुळे संपूर्ण देशभरातील पराक्रमी धनगर एका झेंड्याखाली आलेमुळे मल्हारराव होळकर यांचे सैन्यला संपूर्ण भारताचा नकाशा तोंडपाठ होता .शेळ्या मेंढया च्या आयुर्वेदिक दुधावर पोसलेले धनगर गडी कमीत कमी गरजामध्ये गतिमान हालचाली करणेत प्रसिध्द आजही आहेत .
त्यांच्याच पराक्रमावर पुणे सातारा व कोल्हापुर या तीन जिल्ह्यात डोंगरी गनिमि कावा पध्दतोने शिल्लक राहिलेले छत्रपती शिवरायांच हिंदवी स्वराज्य 86 जिल्ह्यापर्यंत मल्हारराव होळकर यांचे नेतृत्वाख़ालीच पहिले बाजीराव यांचे कुशल व्यवस्थापनाखाली वाढले हे सत्य आहे या भीम पराक्रमामुळे मल्हारबा मराठशाहीचे पहिले सुभेदार घोषित झाले .या अजिंक्यवीराच्या स्वत:चा जिव जोखमित घालुन स्वराज्यासाठी लढणेच्या वृत्तीमुळे त्यांची धर्म पत्नी गौतमाबाईं साहेब यांचे नावे ३३ मोठया गावांची खाजगीची जहगिरि शंभुपुत्र पहिले शाहू यानी दिली हा सत्य इतिहास आहे .असा मान फक्त होळकरी घरण्याला मराठेशाहित मिळाला होता यावरूनच स्वराज्य पुन्हा उभारणीत त्यांच्या पराक्रमी कारकिर्दीची साक्ष पटते.
एत्तद्देशीय भूमिपुत्राच्या मुक्तिसाठी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारले . देव धर्म व देश यासाठी ते आयुष्यभर लढले . ते हिंदवी स्वराज्य औरंगजेबाने संपवणेचा चंग बांधला होता .त्याने मूर्तिपूजा विरोधी आसलेमुळे मठ ,मंदिरे ,रस्ते उध्दवस्त केले होते .
औरंगजेबाने उध्दवस्त उकिरडा केलेला सांस्कृतिक भारत सर्व पवित्र स्थानांचा जीर्णोद्धार करून होळकरी समाजाने सर्व सांस्कृतिक भारत पुन्हा दिमाखाने उभारला हे श्रेय फ़क्त आणि फ़क्त होळकरी सैन्याच आहे हे कोणीही इतिहासकार नाकारु शकत नाही . हेच छत्रपति शिवरायांचे स्वप्न होते .ते स्वप्न हिंदवी स्वराज्य स्थापन केलेले रायरेश्वरावरील शिवलिंग प्रतिक रूपाने मातोश्री पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यानी सतीच वाण समजून आपल्या हाती शिवप्रभूंच्या कार्यच स्मरण म्हणून आयुष्यभर बाळगले हे विसरून चालणार नाही .
शेतीची नासाडी होते म्हणून हजार सैन्यसह येणाऱ्या पहिले बाजीराव पेशवे याना सरळ भीड़नारा मल्हारबा आयुष्यात एकहि लढाई हारला नाही. 67 व्या वर्षी यानी रणांगनावर देह ठेवला .आवघ आयुष्य युद्धत घोड्यावर गेल .त्या अजिंक्यवीर मल्हारराव होळकर यांचेवर पानीपत युद्धानिमित्त फार मोठा अन्याय झाला आहे .
पानीपत युध्दात १ लाखापेक्षा जादा सैनिक व आन्य लोक मरण पावले . महाराष्ट्रात एक लाख बांगड़ी फुटली . 
उत्तरेत प्रचंड पराक्रम करणारे मल्हारराव होळकर याना पानीपतचे भागातील आनुभवामुळे नेतृत्व मिळायला हवे होते .पण श्रेयवादातून 
पेशव्यांच्या घरचे सदाभाऊ व विश्वासराव यांचेतच नेतृत्वाचा पाय गुंता केला होता . मल्हारबा कुठे ? खर तर या युद्धात मल्हारबानी गनिमि युध्द पध्दतीने लढण्याचा आग्रह धरला होता पण उदगीर लढाईत इब्राहिमखान गारदी याचे तोफखाना त्यामुळे सदाभाऊला मिळालेला विजय डोक्यात गेला होता असे म्हणायला वाव आहे .
या युध्दात त्यांची संपूर्ण जबाबदारी पूर्ण केलेचे असंख्य पुरावे समोर येत आहेत .
मल्हारराव होळकर व पर्यायाने धनगर सैन्यनेच पार्वतीबाई व पेशवे कुटुंब याना सुखरूप दक्षिणेत सादभाउ यांचे आज्ञेने पोहचवले .500 धनगर तरुण यासाठी कामी आले हे विसरता येणार नाही .वाघ नामक होळकरी सरदारच प्रेत सदाभाऊ सोबत मिळाल यावरून होलकरी सैन्य तेथे नव्हते हे खोट ठरत 
महाभारतातील संजय प्रमाणे प्रसिध्द संशोधक संजय सोनावणी व संजय क्षीरसागर यांच्या पुस्तका पाठोपाठ या वर्षी नव्याने सापडलेले चित्रलिपी पुस्तकावरून लेखक संशोधक उदय कुलकर्णी याचं मल्हारबा ना न्याय देणार पुस्तक प्रकाशित होत आहे या मध्ये नाना फडणविस या कारभारी होळकर सैंया बरोबरच दक्षिणेत सुखरूप परतला व पुढे मराठेशाहित मोठ कार्य करून गेला हे आपण सर्व जण जाणतो
( .केवळ योगायोग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यानी देखील आजच्या सत्ताकरणातील होळकरी समाजाच् योगदान नागपुर मुक्कामी धनगर ST आरक्षण आंमलबजावनी आधिवेशनात दि. ४ जाने २०१४ मान्य केल)
या मल्हारराव होळकर याना कलंक मुक्त करणारे संशोधनाच .आजच्या या स्मृतिदिनी स्वागत करु या 
विजय ग़. गावडे ,महासचिव 
भारतीय धनगर परिषद 7588167034

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).