महारट्ठी
महारट्ठी हे सातवाहनकाळात एक पद होते. महारट्ठी हे विशिष्ट जातीतुन निवडले जात असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. नाग, कदंब, पौन्ड्र, औन्ड्र, (पुंडे, उंडे ही आडनावे या द्रुष्टीने तपसता येतील.) यदु, अहिर, गुजर अशा अनेक तत्कालीन विभिन्न समाजसमुहांतुन त्यांची निवड झाल्याचे दिसते.
इ.स. च्या २३० मद्धे सातवाहनांची सत्ता कमजोर झाल्यानंतर हे महारट्ठी स्वतंत्र सरंजामदार बनले व काहींनी स्वतंत्र सत्ताही स्थापन केल्या. यात बादामीचे चालुक्य, राष्ट्र्कुट व यादव ही घराणी मोठी साम्राज्ये उभी राहीली. याच काळात महारठ्ठी हे पद वंशपरंपरागत झाले असावे कारण त्यांनी प्राप्त केलेले सामर्थ्य व राजसत्तांची अपरिहार्य गरज.
राष्ट्रकुट हे घराणे मुळचे "रट्ठीकुत" असावे...राष्ट्रकुट हे कृत्रीम संस्कृतीकरण आहे हे उघड आहे.
Comments
Post a Comment