प्रजासत्ताक दिन आणि होळकर…" होळकर राजेशाहीचा झेंडा "




दरवर्षी २६ जानेवारी १५ औगस्टला राष्ट्रपतींच्या आगमन प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ गौरवाने " होळकर राजेशाहीचा झेंडा "(लाल -पांढरा) मिरवत आणते तसेच प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती " होळकरांचा राजेशाही झेंडा " डौलाने फडकत असतो कारण पूर्वी " दिल्लीतील रायसीना " हा भुभाग होळकरांच्या अधिपत्याखाली होता. याच रायसीना ग्राममध्ये " होळकर उद्यान " होते आणि आज याच " रायसीना होळकर इस्टेट " मध्ये भारताचे राष्ट्रपती भवन,संसदभवन,केंद्रीय सचिवालय तसेच आदि भव्य वास्तु दिमाखाने उभ्या आहेत.



Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans