शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका






शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका
शालिवाहन या शब्दाचा अर्थ शालि–साळी–चे भात भरलेली गाडी, तिला पाणिनीय काली शालिवाहण म्हणत. शालिवाहण हे ज्यांचे विशिष्ट देवक ते घराणे शालिवाहण (न) आडनाव धारण करी. शालिवाहन हे देवक असण्याचे कारण कलिंग व आंध्र प्रदेश यांत पूर्वी व आजही भात हेच मुख्य पीक आहे.
शालिवाहण चे मूळ प्राकृत रूप 'सालाहण' असे आढळते. त्याचे पुढे संस्कृतीकरण होऊन 'शालिवाहन' असे राजनाम बनले.
शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका आहेत. त्यांपैकी एका ब्राह्मणाचे दोन मुलगे व मुलगी असे तिघे जण आईवडिलांच्या मृत्यूनंतर पैठण नगरात गेले आणि तेथे एका कुंभाराच्या घरी राहू लागले. एकदा ती मुलगी गोदावरी नदीवर स्नानास गेली असता, तिच्यावर शेषाची (नागाची) नजर गेली. त्याने तिला मोहून टाकले. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. या घटनेवेळेस कर्दम,क्षहरात(खरात) या शक वंशीय लोकांचे पैठण भागात राज्य होते. त्यामुळे खरात ,शिंदे, सुळ इत्यादि नागवंशी धनगर त्या भागात मोठ्या प्रमाणात स्थाईक झाले होते कुंभाराच्या घरी वाढल्यामुळे तो मातीची खेळणी करण्यात तरबेज झाला. मातीच्या भातगाड्या तयार करून तो आपल्या सवंगड्यांना देत असे. त्यावरून या मुलाचे नाव शालिवाहन पडले. या वेळी उज्जयिनीला विक्रमादित्य राजा राज्य करीत होता. त्याला वेताळाकडून समजले की, आपला नाश करणारा एक मुलगा पैठणला वाढत आहे. त्याने पैठणवर स्वारी करून सोमकांत राजाचा पराभव केला व त्यास कैद केले. शालिवाहनाला ही गोष्ट कळली, तेव्हा तो मातीचे घोडे, हत्ती, शिपाई यांच्याशी खेळत होता. त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने शेषराजाचे स्मरण केले व मातीच्या खेळण्यांत प्राण फुंकले. तेव्हा त्यांतून असंख्य सैन्य व घोडेस्वार बाहेर पडले. त्यांच्या मदतीने शालिवाहनाने विक्रमादित्याचा पराभव केला आणि सोमकांताची कैदेतून मुक्तता केली. पुढे पैठणच्या जनतेने शालिवाहनाला आपला राजा म्हणून निवडले.
महान शक सम्राट "सालाहन" (शालिवाहन) .शालिवाहन चा विजयोत्सव....गुढीपाडवा !
गुढीपाडवा

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.

शालिवाहन शकारंभही (. . सु. ७८ वर्षांनंतर) याच दिवशी असून दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातही नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ ‘सातवाहनचा अपभ्रंश असावा. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात.
 

इतिहास/आख्यायिका

·         ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.
·         राम अयोध्येला परत आला. रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
·         शालिवाहन नावाच्या राजाने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.
महाराष्ट्रात शालिवाहन राजाचे नाव शक कालगणनेशी जोडलेले आढळते.
ज्या साली (ईसवी 78) सालाहन या शक राजाने विक्रमादित्य च्या वंशाचे हनन केले आणि शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली ते साल म्हणजे सालाहन शक. ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. शालिवाहन चा विजयोत्सव....गुढीपाडवा !
महत्वाचे असे कि "शालिवाहन शक" असा मुळात शब्दच नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन' असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. तत्कालीन शिलालेखांमध्येही "सालाहन" अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली सालाहन या राजाने विक्रमादित्य च्या वंशाचे हनन केले आणि शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली ते साल म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. तेव्हा पासून शक संवत सुरु झाले. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे "शालिवाहन" केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.


विक्रम संवत् और ' शक संवत. महान शक सम्राट "सालाहन" (शालिवाहन) .शालिवाहन चा विजयोत्सव....गुढीपाडवा ! भारत का राष्ट्रीय संवत: शक संवत


संवत्, समयगणना का मापदंड है। भारतीय समाज में अनेक प्रचलित संवत् हैं। मुख्य रूप से दो संवत् चल रहे हैं, प्रथम विक्रम संवत् तथा दूसरा शक संवत्

विक्रम संवत् . पू. 58 वर्ष प्रारंभ हुआ। यह संवत् मालव गण के सामूहिक प्रयत्नों द्वारा गर्दभिल्ल के पुत्र विक्रमादित्य के नेतृत्व में उस समय विदेशी माने जानेवाले शक लोगों की पराजय के स्मारक रूप में प्रचलित हुआ। विक्रमादित्य ने शकों का पराभव करके शकारि  विक्रमादित्य पदवी धारण की.

लेकिन वो चंद्रगुप्त विक्रमादित्य (गुप्ता) थे या विक्रमादित्य  इसमे विवाद है. नेपाल सरकार ने इसे देश के राष्ट्रीय पंचांग के रूप में मान्यता प्रदान की  हैं।

विक्रमादित्य संस्कृत: विक्रमादित्य (.पू.102 से 15 ईस्वी तक) उज्जैन, भारत के अनुश्रुत राजा थे, जो अपने ज्ञान, वीरता और उदारशीलता के लिए प्रसिद्ध थे। "विक्रमादित्य" की उपाधि भारतीय इतिहास में बाद के कई अन्य राजाओं ने प्राप्त की थी, जिनमें उल्लेखनीय हैं गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय और सम्राट हेमचन्द्र विक्रमादित्य (जो हेमु के नाम से प्रसिद्ध थे). राजा विक्रमादित्य नाम, विक्रमvikrama यानी "शौर्य" और आदित्य[[|Āditya]], यानी अदिति के पुत्र के अर्थ सहित संस्कृत का तत्पुरुष है। अदिति अथवा आदित्या के सबसे प्रसिद्ध पुत्रों में से एक हैं देवता सूर्य, अतः विक्रमादित्य का अर्थ है सूर्य, यानी "सूर्य के बराबर वीरता (वाला)". उन्हें विक्रम या विक्रमार्क भी कहा जाता है (संस्कृत में अर्क का अर्थ सूर्य है).
विक्रमादित्य ईसा पूर्व पहली सदी के हैं। कथा सरित्सागर के अनुसार वे उज्जैन परमार वंश के राजा महेंद्रादित्य के पुत्र थे। हालांकि इसका उल्लेख लगभग 12 शताब्दियों के बाद किया गया था। इसके अलावा, अन्य स्रोतों के अनुसार विक्रमादित्य को दिल्ली के तुअर( तोमर ) राजवंश का पूर्वज माना जाता है।
हिन्दू शिशुओं में विक्रम नामकरण के बढ़ते प्रचलन का श्रेय आंशिक रूप से विक्रमादित्य की लोकप्रियता और उनके जीवन के बारे में लोकप्रिय लोक कथाओं की दो श्रृंखलाओं को दिया जा सकता है।

शक् युग उज्जैन, मालवा के राजा विक्रमादित्य के वंश पर शकों की जीत के साथ शुरु हुआ। यह संवत भारतीय गणतंत्र का अपना राष्ट्रीय संवत है। 1957 में भारत सरकार ने इसे देश के राष्ट्रीय पंचांग के रूप में मान्यता प्रदान की थी। इसीलिए राजपत्र (गजट) , आकाशवाणी और सरकारी चंद्रगुप्तकैलेंडरों में ग्रेगेरियन कैलेंडर के साथ इसका भी प्रयोग िया जाता है। 

शक संवत को शालिवाहन संवत भी कहा जाता है और इसका आधार सौर गणना है। इसमें महीनों का नामकरण विक्रमी संवत के अनुरूप ही किया गया है , लेकिन उनके दिनों का पुनर्निर्धारण किया गया है। इसके प्रथम माह (चैत्र) में 30 दिन हैं , जो अंग्रेजी लीप ईयर में 31 दिन हो जाते हैं। वैशाख , ज्येष्ठ , आषाढ़ , श्रावण एवं भाद्रपद में 31-31 दिन एवं शेष 6 मास में यानी आश्विन , कार्तिक , मार्गशीर्ष , पौष , माघ तथा फाल्गुन में 30-30 दिन होते हैं। 

ईसा पूर्व प्रथम शताब्दी में उत्तर-पश्चिम भारत में यूनानी (Greek) राज्य का अंत हो गया तथा उसके स्थान पर शक नामक एक अन्य विदेशी जाति ने अपना आधिपत्य स्थापित कर लिया। शक , जिन्हें भारतीय स्त्रोतों में सीथियन भी कहा गया जाता है , मध्य एशिया में रहने वाले कबाइली जनजाति के लोग थे , जो कि 165 वर्ष ईसा पूर्व यू-ची नामक कबीले द्वारा अपने मूल स्थान से खदेड़ दिए जाने पर बैक्ट्रिया एवं पार्थिया क्षेत्रों से होते हुए बोलन दर्रे से होकर भारत में आए थे। शक जातियों ने ईसा पूर्व पहली शताब्दी से ईसा बाद की चौथी शताब्दी तक भिन्न-भिन्न क्षेत्रों पर राज किया। 


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans