धनगर सुळ वंश का इतिहास








धनगर सुळ वंश का इतिहास
धनगर खरात, शिंदे, सुळ नाग लोक थेI पुण्डरीक (पुंडलिक) गोत्र के नागवंशी शक- सुळ माउंट आबू, राजस्थान के अग्निकुंड के बाद अग्निवंशी परिहार कहलायेंI सरगरा और चालुक्य प्राचीन अग्निवंशी क्षत्रिय हैI इनका जन्म यज्ञकुंड से हुआ हैI कभी कभी अगर हम नागवंश को सुर्यवंश कहे तो गलत नही होगा क्योंकि सूर्यवंशी प्रभु श्रीराम के भ्राता लक्ष्मण जी शेषनाग थेI
पुण्डरीक वंश की उत्पत्ति:
इतिहास कार इस वंश को सूर्यवंशी भी कहते हैं क्योंकि पुण्डरीक नाग ने प्रभु श्रीराम के जेष्ठपुत्र कुशा के कुल में जन्म लिया थाI राजा पुण्डरीक ऋषि भी थेI
शकों और यूरेशियन ब्राह्मणों को विदेशी समझकर यज्ञ करके उन्हें हिन्दू धर्म में प्रवेश दिया गया थाI साथ ही जिन क्षत्रिय और ब्राह्मणों ने बुद्ध धर्म का स्वीकार किया था उनको भी यज्ञ करके हिन्दू धर्म में फिर से प्रवेश दिया गया थाI
यज्ञ के बाद मौर्य -प्रतिहार(परमार/पंवार) कहलायें, सरगरा-चौहान, सरक –सोलंकी कहलायेंI
सुळ वंश का इतिहास:
सुळ मद्र देश के राजा सुल(शल्य) के वंशज हैI शल्य, मद्रराज महारथी था।
पांडवों ने माद्री के भाई, नकुल सहदेव के मामा शल्य को युद्ध में सहायतार्थ आमन्त्रित किया। शल्य अपनी विशाल सेना के साथ पांडवों की ओर जा रहा था। मार्ग में दुर्योधन ने उन सबका अतिथि-सत्कार कर उन्हें प्रसन्न किया। शल्य ने महाभारत-युद्ध में सक्रिय भाग लिया।
मद्र देश
मद्रदेश : उत्तर भारतातील रावी (प्राचीन परूष्णी) व चिनाब (असिक्नी) या नद्यांदरम्यानचा पंजाबातील प्राचीन देश. याच्या विस्ताराविषयी अनेक मते आहेत. काही तज्ञांच्या मते हा झेलम नदीपर्यंत विस्तारला होता. नीलमतपुराणात शतद्रु (सतलज) व विपाशा (बिआस) या नद्यांच्या उत्तरेला ह्या देशाची सरहद्द लागते, असा उल्लेख आहे. काही ग्रंथांत देविका (सांप्रतची द्योका) ही नदी या प्रदेशातून वाहते, असा उल्लेख मिळतो. त्यावरून विद्यमान पाकिस्तानातील सियालकोटपासून दक्षिणेस लाहोर किंवा अमृतसर- पर्यंत मद्रदेश पसरला होता, असे दिसते. अमृतसरच्या परिसरात मद्र लोक राहत असल्याचे आजही दिसून येते. मद्रांनी समुद्रगुप्ताला खंडणी दिल्याचेही उल्लेख सापडले आहेत. काहींच्या मते बाल्हीक व मद्रदेश हे दोन्ही एकच; परंतु कर्णपुराणात बाल्हीक व मद्रदेश हे दोन्ही वेगळे असावेत; अथवा बाल्हीक हा मद्रदेशाचा एक भाग असावा असे म्हटले आहे. हेमचंद्राच्याअमिधानचिंतामणी- मध्ये मद्रदेशाचे दुसरे नाव टक्का-देश असल्याचा उल्लेख आढळतो [→बाल्हीक].
शिबी औशीनराचा पुत्र मद्रक याने हा देश वसविला, म्हणून त्याला मद्र किंवा मद्रक असे नाव मिळाले असावे. मत्स्यपुराणा- तील उल्लेखावरून अश्वपती (सत्यवानपत्नी सावित्रीचा पिता) हा या प्रदेशाच्या काही भागाचा अधिपती होता. प्रभुरामचंद्राचा पिता दशरथ राजाच्या काळात हा देश चारूदेष्ण राजाच्या ताब्यात होता. महाभारतातील उल्लेखावरून पांडवांच्या काळात हा देश शल्य राजाच्या ताब्यात होता. पांडव-पिता पंडू याची दुसरी भार्या माद्री व सहदेवाची (पांडवांपैकी एक) भार्या विजया, या दोघी मद्रकन्याच होत्या.
⇨ शाकल (सांप्रतचे -सियालकोट किंवा सांगलवाल-टिबा असावे) ही मद्रदेशाची राज- धानी व मोठी बाजारपेठ होती. पाणिनीच्या काळी देविका नदी- काठचा तांदूळ फार प्रसिद्ध होता. त्या काळी मद्रदेशाचे पूर्व मद्र व अपर मद्र असे दोन भाग होते.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans