काही स्वतःला सवर्ण म्हणणारे मराठा, ब्राह्मण यांना महाराष्ट्राची आद्य प्राचीन संस्कृती असणार्या धनगर समाजाचा इतिहास डोळ्यामध्ये खुपत आहे

संजय सोनवणी साहेब आपण जातीविषयक लेखन कृपया बंद करू नये. कितीही अडथळे आले तरी हि कारण हाच एक समाज आहे कि ज्याच्या वर इतिहास लेखन करावयाला लोकांना आवडत नाही. आणि त्यांचा जातीचा स्वाभिमान दुखावला जातो. 

आह्मी कधी मराठा समाजाला म्हंटले नाही इतिहास संशोधन बंद करा, परंतु काही स्वतःला सवर्ण म्हणणारे मराठा, ब्राह्मण यांना महाराष्ट्राची आद्य प्राचीन संस्कृती असणार्या धनगर समाजाचा इतिहास डोळ्यामध्ये खुपत आहे. (फेसबुक वर मी काही फडतूस लोक धनगर इतिहास सांगू नका असा सल्ला देत आहेत.)

संजय साहेब तुह्माला प्राचीन इतिहास लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा 

विठ्ठल खोत

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans