IS MAHASHAY KO MERA JAWAB

IS MAHASHAY KO MERA JAWAB
Shatrughn Fx Trader स्वताला क्षत्रीय म्हणवुन घेणार्यांसाठी :
आम्ही जेव्हा चळवळ समजावून सांगण्यासाठी जातो तेव्हा बरेच जनांची धार्मीक प्रव्रर्ती उफाळून येते.ते हिंदू हिंदू करु लागतात .मग हिंदू धर्मात वर्णव्यवस्था होती आणि तुमचे त्या वर्णव्यस्थेत स्थान काय विचारल्यास बरेच जण स्वताला क्षत्रीय सांगतात.
ज्या मधे बंजारा-मराठा ,कुणबी-मराठा ,माळी-मराठा, धनगर-मराठा , वंजारी-मराठा ,व आन्य बरेच जातीचे समूह स्वता:स क्षत्रीय समजतात.
परतू धर्मग्रंथ सांगतात की ...1)"नंद अंतम् क्षत्रीय अंतम् " ज्या दिवसी नंद घराण्याचा अंत झाला त्या दिवसी सर्व क्षत्रीय संपले.2)कलयुगात दोनच वर्ण शिल्लक आहेत . ब्राम्हण व इतर सर्व शुद्र .3)जे स्वताला क्षत्रीय म्हणवतात त्यांच्या बद्दल ब्राम्हणी आख्याईका आशी की .
परशुरामाने प्रथ्वी 21 वेळा निक्षत्रीय केल्यावर, क्षत्रीयांच्या बायका परशूरामाकडे गेल्या आणि आम्हाला मुलबाळ हवेय म्हनाल्या तेव्हा परशूरामाने त्या क्षत्रीय स्त्रीयांस 7 गोत्राच्या वेगवेगळ्या ब्राम्हणांकडे पाठवले.आणि त्यांपासून पुत्र प्राप्ती झाली.म्हजे जे स्वताला क्षत्रीय म्हनवतात त्यांचे पैदाईशी बाप ब्राम्हण आसे धर्मग्रंथ सांगतात .म्हणून जगतगुरू संत तुकोबाराय म्हनतात
"बरे झालो देवा शुद्रवंशी जन्मलो l
नसता दंभेची आसतो मेलो llआम्ही मराठे वर्णव्यस्थेनूसार शुद्रच आहोत.कारण शिवरायांचा क्षत्रीय म्हणून नाकारलेला राज्यभिषेक सोहळा ,वरचा तुकोबांचा अभंग आणि राजर्षी शाहूजी महारांचे वेदोक्त प्रकरण हे आम्ही शुद्र आसल्याचे पुरावे आहेत.
त्यानंतर आतीशुद्र हा पंचम वर्ण येतो.ज्यांस वर्ण बाह्य सुद्धा म्हणतात .
आणि ज्यांची वर्णव्यवस्थेत दखलच नाही .आसे सर्व भटके.हिंदूधर्म बाह्य..
आज हेच भटके हिंदू हिंदू करत गुलामीचा गर्व करत आहेत.जय हो..
म्हणून क्षत्रीय म्हणून घेवू नका आणि ब्राम्हणांचे अनावरस पुत्र ठरू नका ..
1) ) Inke Anusar "नंद अंतम् क्षत्रीय अंतम् ":Nanda ke bad hi Chandragupta ka shasan aya.Puran chandragupta ko kshatriya batate hai.Mauryao ke Hajar sal bad Vikramaditya ka shasan aya.Chakravarti Samrat Vikramaditya jaisa mahan Vishwa Vijeta Shasak kshatriya nahi tha Jiske Upar khud Devo ne Phul Barsaye the??
2) परशुरामाने प्रथ्वी 21 वेळा निक्षत्रीय केल्यावर, क्षत्रीयांच्या बायका परशूरामाकडे गेल्या: Us kal me jo Kshatriya Raja the unko hi Parshurama ne Khatam kiya iska Ullekh hai. Pashupalak Samaj ko Parshuram ne Khatam kiya hai usaka ullekh kidhar bhi nahi hai. Pashupalak log Atiprachin Kshatriya hai.Isaka matalab duniya ke sabhi kshatriya ko parshuramne khatam kiye ye galat hai. Iska achha sabut Shriram hai jo Bhagvan Vishunu ka avatar hai vo Parshuram ke bad hua.Shri Ram ne Pashuapalak Meshpal Samaj me Janm liya.Shri Ram ke Nana Ajapati the.Ajapati Sanskrit Shabd hai.Ajapati ka Matalab hai Meshpal.
3) Inke Anusar,त्यानंतर आतीशुद्र हा पंचम वर्ण येतो.ज्यांस वर्ण बाह्य सुद्धा म्हणतात .आणि ज्यांची वर्णव्यवस्थेत दखलच नाही .आसे सर्व भटके.हिंदूधर्म बाह्य.. आज हेच भटके हिंदू हिंदू करत गुलामीचा गर्व करत आहेत.जय हो..
पश्चिम यूरेशिया में हट्टी(Hatti/Hittite) और भारत में मौर्य, सातवाहन, गुर्जर प्रतिहार ,राष्ट्रकुट, विजयनगर इत्यादि बड़े बड़े साम्राज्य के निर्माता दक्षिण एशियाई धनगर ही हैI (Inko ye Vidwan Atishudra Kehata hai.In sabhi Rajaonke vedic Rajhyabhishek Huye the.Unka Brahmano ne Virodh nahi kiya. Abhi 200 sal pahile Maharaja Yashwantrao Holkar ka Vedic Rajyabhishek uha tha.Unko Brahmano ne na koi Vivad kiya na Virodh kiya.
4) Iske Anusar,म्हणून क्षत्रीय म्हणून घेवू नका आणि ब्राम्हणांचे अनावरस पुत्र ठरू नका ..
DNA report se Pata chalata hai ki Brahman Dhangar se Nirman huye hai Dhangar Brahmanose nahi.

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/596463240486095?pnref=story


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans