हाटक संबंधित माहिती:

हाटक संबंधित माहिती:
हाटक (सध्याचे तिबेट,मानससरोवर) देशामध्ये हाटी जनसमुदायाचे लोक अजून पण वास्तव्यास आहेत आणि त्या परिसरात नेपाल प्रांतामध्ये पशुपातीनाथाचे मंदिरच अस्तित्वात आहे.
हिमालयाच्या दक्षिण उतारावर तिबेट आणि भारताच्या मध्यभागी वसलेले एकमेव हिंदु राष्ट्र म्हणजे नेपाळ. काठमांडू शहरातील बागमती नदीकिनारी बारा ज्योतिलिर्ंगापैकी एक 'पशुपतीनाथ' ज्योतिलिर्ंग आहे. बहुतेक याच 'हाटक' देशात पशुपालकांच्या प्राचीन वसतीस्थान असावे.काही अभ्यासकांनी तिबेटला आर्यांचे मूळ वसतीस्थान म्हटले आहे. कारण आर्यांचा मुख्य व्यवसाय हा पशुपालकच होता.
हाटी जनसमुदाय- त्याच भागात हिमाचलप्रदेशातील गीरीपार पहाडी भागामध्ये 'हाटी,हट्टे,हट्टी' जनसमूहाचे लोक राहत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. श्री. पवन बक्षी यांनी 'हाटी जनसमुदाय' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये या जनसमूहाबद्दल सर्व माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाभारतात उल्लेख असलेल्या 'हाटक' नावाचा देशाच्या ठिकाणीच हे लोक फार वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. हे लोक पशुपालक असून स्वतःला पांडवांचे वंशज मानतात.
हाटक (अटक)- अंगुत्तरनिकाय या बौद्ध ग्रंथात जी सोळा महाजन पदांची नावे दिली आहेत, त्यापैकी कम्भोज या राज्याची राजधानी 'हाटक' असल्याचे उल्लेख आहेत. श्री सी. वी. लॉ यांच्या मते हाटक म्हणजे वर्तमान सप्तसिंधूच्या परिसरातील अटक (पश्चिम पाकिस्तान) येथील शहर असावे. विशेष म्हणजे याच परिसरात प्राचीन काळापासून जो पश्तुन नावाचा लढाऊ पशुपालक लोकांचा जनसमूह राहत आहे. त्यापैकीच 'खट्टक, खत्तक' जनसमूहाचे लोक आहेत.
हाटक: बरगे- यांना बरगी धनगर, भाला घेऊन मेंढपाळ करणारे म्हणून हि ओळखले जाते. यावरून बर्गे,बारगळ अशी आडनावे आहेत. आजपासून २,६०० वर्षांपूर्वी 'कौटिल्य' म्हणजेच चाणक्य यांनी लिहिलेल्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात 'भाला' या शस्त्राला कुंतल आणि तोमर या दोन नावांबरोबरच 'हाटक' म्हणून सुद्धा ओळखले जायचे असे उल्लेख सापडले आहेत. महाराष्ट्रातील बरगी- बरगी हा शब्द (मराठीतील बरचा/ भाला) यावरून आला आहे. थोरले सुभेदार मल्हारराव वीरकर- होळकर यांचे मामा सुद्धा सरदार कदमबांडे यांच्याकडे बारगीर होते. त्या काळात हे सर्वच जण 'मराठा धनगर' म्हणून ओळखले जात असत.
या सर्व माहितीवरून असे स्पष्ट होते कि, प्राचीन काळात पश्चिमेकडील हाटक (सध्याचे अटक) ठिकाणी खट्टक या पश्तुन जनसमूहाचे लोक अजून हि आहेत आणि त्याच ठिकाणी सप्तसिंधूच्या परिसरात पशुपतीची मूर्ती उत्खननात मिळाली आहे. तर पूर्वेकडील हाटक (सध्याचे तिबेट,मानससरोवर) देशामध्ये हाटी जनसमुदायाचे लोक अजून पण वास्तव्यास आहेत आणि त्या परिसरात नेपाल प्रांतामध्ये पशुपातीनाथाचे मंदिरच अस्तित्वात आहे.
करहाटक (कराड): करहाटक बंगलोर-पुणे रेल मार्ग पर पुणे से 124 मील दूर कराड ही प्राचीन करहाटक है। करहाटक में कृष्णा और ककुद्मती नदियों का संगम होता है। कराड से 10 मील पर कोल नृसिंह ग्राम में महर्षि पराशर द्वारा स्थापित नृसिंह-मूर्ति है। महाभारत सभा पर्व[1] में करहाटक पर सहदेव की विजय का उल्लेख है- 'नगरी सज्यंती च पाखंडं करहाटकं दूतैरेवशे चके करं चैनानदापयत्'
There is mention that Karhade Brahmins, as one of their sacerdotal activities would be responsible for creating and maintaining orchards - called Karhataks (करहाटक), in the region surrounding the Vimaleshwar temple.
Culture and Language of Kharat and Karhade Brahmins
Originally the Kshaharatas (क्षहरात/खरात) perhaps spoke an old Eastern-Iranian language, however under the increasing cultural influences from the Satavahanas gradually their languages were Prakritised. They used Kharoshti and Brahmi scripts for writing.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans