आर्य ब्राह्मण विदेशी आहेत या विषयी मूलनिवासी महापुर्षांचे तथा ब्राह्मण पुढार्याचे मत :-
आर्य ब्राह्मण विदेशी आहेत या विषयी मूलनिवासी महापुर्षांचे तथा ब्राह्मण पुढार्याचे मत :-
महात्मा जोतीराव फुले म्हणतात “ उच्च जातीय, सनातन आणि वेदापासून पुरानापर्यंत सर्व पवित्र ग्रंथाची संस्कृती हा केवळ अंधश्रद्धेचा भाग नसून ते परकीय आहेत आणि त्यांची सत्ता टिकविण्याचे ते एक साधन आहे’’.
ब्राह्मण पुढार्यांच्या स्वता च बद्दल मत :- बाळ गंगाधर टिळक “आर्यांचे मूलस्थान हे आर्टिक क्षेत्रातील आहे. (आर्टिक होमं इन वेदाज) म्हणजे ते भारतातील नाही हे स्पष्ट.
“आर्य हे भारतात बाहेरून आले ते ज्वेहा भारतात आले तेव्हा वर्नवेवस्था अस्तित्वात आली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर २८ अक्टोबर १९५९ मधील लुधियाना मधील भाषण, शेषराव मोरे, RSS, ग्रंथ डॉ. आंबेडकर सामाजिक धोरण एक अभ्यास)
डॉ. आंबेडकरांनी आयुष्याच्या शेवटी बनारस आणि कशी विध्यापिठात दोन भाषणे दिली “ भारताचा इतिहास इतर काहीही नसून आर्य आणि नाग यांच्या संघर्शाचा इतिहास असून नाग इथले (मुळचे) आणि आर्य घोड्यावरून आले आणि म्हणून ते नागांना पराभूत करू शकले, कारण त्यांचे शास्त्र प्रगत होते, म्हणून इथल्या नागांना पराभूत करून आर्यांनी त्यांच्यावर विजय मिळवला आणि स्वताच प्रभुत्व प्रस्थापित केले आम्हाला गुलाम बनविले”.
“जातीयअंताक क्रांतीच्या रणपनीतीमध्ये अस्पृश्य जातीने क्रांतीचे नेतृत्व करायचे आणि अस्पृश्याचे जवळचे- निकटतम दोस्त भटके, गुन्हेगार जमाती, आदिवासी जमाती आणि ओ.बी.सी असून या निकटतम जवळच्या दोस्तांनी एकत्र येउन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्नीय जातीविरोधात संगर्ष निर्माण करयचा आहे”. (डॉ. आंबेडकर रायटिंग यांड स्पीचेस, खंड ५ वा पृ.६२-६३,९१)
Comments
Post a Comment