श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांच्या या विर पराक्रमाने"अटकेपार झेंडे लावणे"


सन १७५८ ला श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांनी किल्ले अटक(पाकिस्तान) व अटके पलीकडील भूभाग(अफगानिस्तान) जिंकून मराठी सत्तेच्या अंतर्गत आणला व त्यानंतर सर्व मराठी सत्तांचे किल्ल्यामध्ये आगमन झाले. श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांच्या या विर पराक्रमाने"अटकेपार झेंडे लावणे" हि मराठी म्हण समाजात रुजू झाली. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व पेशव्यांनी जि निती आखली होती ती पूर्णत्वास नेली फक्त श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांनीच, मात्र"अटकेपार झेंडे लावणे" याचे श्रेय इतिहासात फक्त पेश्व्यानच दिले गेले.

https://www.facebook.com/photo.php?fbid=823156584445645&set=a.546749422086364.1073741826.100002539335771&type=1&theater

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).