दक्षिण भारतात सुलतानी आक्रमकांना निस्तेज करणारे... तेराव्या शतकात स्वातंत्र्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे... भारताच्या गौरवशाली इतिहासात अजरामर झालेले... विजयनगर साम्राज्याचे संस्थापक... कुरुबा-धनगर कुलातंस सम्राट... हरिहर आणि बुक्काराय…!!!
दक्षिण भारतात सुलतानी आक्रमकांना
निस्तेज करणारे...
तेराव्या शतकात स्वातंत्र्य साम्राज्याची
मुहूर्तमेढ रोवणारे...
भारताच्या गौरवशाली इतिहासात अजरामर
झालेले...
विजयनगर साम्राज्याचे संस्थापक...
कुरुबा-धनगर कुलातंस सम्राट...
हरिहर आणि बुक्काराय…!!!
संपूर्ण दक्षिण भारतावर सुमारे तीनशेहून
अधिक वर्षे राज्य करणारे, भारतीय
इतिहासात एक गौरवशाली सुवर्ण काळ
ठरलेले साम्राज्य म्हणजेच - विजयनगर
साम्राज्य. उत्तरेकडील सुलतानांचा धोका
ओळखून १३३६ साली दक्षिण भारतात
हरिहरराय व बुक्कराय या दोन कुरुबा-धनगर
बंधूनी विजयनगर साम्राज्याची स्थापना
केली. पुढे जाऊन याच साम्राज्याने संपूर्ण
दक्षिण भारतात ३१० वर्षे राज्य केले. कला,
संस्कृती, साहित्य व स्थापत्यकलेचे
उत्कृष्ट नमुने आपल्याला इथे पहावयास
मिळतात. विजयनगर साम्राज्याची राजधानी
असलेले नगर (म्हणजे आत्ताचे कर्नाटक
राज्यातील हंपी) आजही त्यावेळच्या
वैभवाची साक्ष देतात. या ऐतिहासिक
शहराला युनेस्कोने 'जागतिक वारसा
स्थान' (World Heritage Site) म्हणून
घोषित केलेले आहेच. पंधराव्या शतकात
भारताच्या भेटीस आलेल्या आणि
विजयनगर साम्राज्याला भेट दिलेल्या अनेक
पर्यटकांनी देखील येथील वैभवाचे वर्णन
नोंद करून ठेवले आहे. साहित्य क्षेत्रात
कन्नड, तमिळ, तेलुगू व संस्कृत या भाषांना
एक नवी उंची प्राप्त करून देण्यास ह्या
साम्राज्याचे मोलाचे योगदान मिळाले.
भारतीय इतिहासात आपला एक वेगळा ठसा
उमठवणारे, पंधराव्या शतकातील
कृष्णदेवराय हे राजाही ह्याच
साम्राज्यातील. विजयनगर
साम्राज्याबद्दलची काही उपलब्ध माहिती
संक्षिप्त स्वरुपात;
साम्राज्य - विजयनगर साम्राज्य
शासनकाळ - १३३६ ते १६४६
धर्म - हिंदू
भौगोलिक स्थान - दक्षिण भारत
भाषा - कन्नड, तमिळ आणि तेलुगू
राजघरांनी - संगमा, सालुव, तुलूव व अरविदू
(राजघरांनी व संबधीत राजांची उपलब्ध
माहिती खालील प्रमाणे)
१. संगमा राजघराणे.
हरिहरराय-१: १३३६-१३५६
बुक्कराय-१: १३५६-१३७७
हरिहरराय-२: १३७७-१४०४
विरूपाक्षराय: १४०४-१४०५
बुक्कराय-२: १४०५-१४०६
देवराय-१: १४०६-१४२२
देवराय-२: १४२४-१४४६
रामचंद्रराय: १४२२
वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
देवराय-२: १४२४-१४४६
मल्लिकार्जूनराय: १४४६-१४६५
विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५
https://www.facebook.com/photo.php?fbid=833760246732253&set=a.446954958746119.1073741825.100002948579036&type=1&theater
निस्तेज करणारे...
तेराव्या शतकात स्वातंत्र्य साम्राज्याची
मुहूर्तमेढ रोवणारे...
भारताच्या गौरवशाली इतिहासात अजरामर
झालेले...
विजयनगर साम्राज्याचे संस्थापक...
कुरुबा-धनगर कुलातंस सम्राट...
हरिहर आणि बुक्काराय…!!!
संपूर्ण दक्षिण भारतावर सुमारे तीनशेहून
अधिक वर्षे राज्य करणारे, भारतीय
इतिहासात एक गौरवशाली सुवर्ण काळ
ठरलेले साम्राज्य म्हणजेच - विजयनगर
साम्राज्य. उत्तरेकडील सुलतानांचा धोका
ओळखून १३३६ साली दक्षिण भारतात
हरिहरराय व बुक्कराय या दोन कुरुबा-धनगर
बंधूनी विजयनगर साम्राज्याची स्थापना
केली. पुढे जाऊन याच साम्राज्याने संपूर्ण
दक्षिण भारतात ३१० वर्षे राज्य केले. कला,
संस्कृती, साहित्य व स्थापत्यकलेचे
उत्कृष्ट नमुने आपल्याला इथे पहावयास
मिळतात. विजयनगर साम्राज्याची राजधानी
असलेले नगर (म्हणजे आत्ताचे कर्नाटक
राज्यातील हंपी) आजही त्यावेळच्या
वैभवाची साक्ष देतात. या ऐतिहासिक
शहराला युनेस्कोने 'जागतिक वारसा
स्थान' (World Heritage Site) म्हणून
घोषित केलेले आहेच. पंधराव्या शतकात
भारताच्या भेटीस आलेल्या आणि
विजयनगर साम्राज्याला भेट दिलेल्या अनेक
पर्यटकांनी देखील येथील वैभवाचे वर्णन
नोंद करून ठेवले आहे. साहित्य क्षेत्रात
कन्नड, तमिळ, तेलुगू व संस्कृत या भाषांना
एक नवी उंची प्राप्त करून देण्यास ह्या
साम्राज्याचे मोलाचे योगदान मिळाले.
भारतीय इतिहासात आपला एक वेगळा ठसा
उमठवणारे, पंधराव्या शतकातील
कृष्णदेवराय हे राजाही ह्याच
साम्राज्यातील. विजयनगर
साम्राज्याबद्दलची काही उपलब्ध माहिती
संक्षिप्त स्वरुपात;
साम्राज्य - विजयनगर साम्राज्य
शासनकाळ - १३३६ ते १६४६
धर्म - हिंदू
भौगोलिक स्थान - दक्षिण भारत
भाषा - कन्नड, तमिळ आणि तेलुगू
राजघरांनी - संगमा, सालुव, तुलूव व अरविदू
(राजघरांनी व संबधीत राजांची उपलब्ध
माहिती खालील प्रमाणे)
१. संगमा राजघराणे.
हरिहरराय-१: १३३६-१३५६
बुक्कराय-१: १३५६-१३७७
हरिहरराय-२: १३७७-१४०४
विरूपाक्षराय: १४०४-१४०५
बुक्कराय-२: १४०५-१४०६
देवराय-१: १४०६-१४२२
देवराय-२: १४२४-१४४६
रामचंद्रराय: १४२२
वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
देवराय-२: १४२४-१४४६
मल्लिकार्जूनराय: १४४६-१४६५
विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५
https://www.facebook.com/photo.php?fbid=833760246732253&set=a.446954958746119.1073741825.100002948579036&type=1&theater
Comments
Post a Comment