Hatti:The Indo-Europeans(हट्टी: इंडो यूरोपियन लोक)
Hatti:The Indo-Europeans(हट्टी: इंडो यूरोपियन लोक)
हट्टी हे आद्य- आर्य आहेत.आर्य ही हट्टी लोकांची एक शाखा आहे.हट्टी हा द्रविड़ शब्द आहे. द्रविड़ भाषेत हट्टीचा अर्थ आहे मेंढपाळ आणि गोपाळ लोकांचे स्थान.इंडो यूरोपियन हट्टी राजांची नावे द्रविड़ होती.आर्य भाषा(संस्कृत, ईरानी, मराठी इत्यादि) द्रविड़ और हिब्रू भाषा का संयोग हैI

यज्ञ- होतार म्हणजे वैदिक काळात यज्ञाच्या वेळेस पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा जो हट्टी-जनसमूह होता. जो मंत्रांचे उच्चारण करून देवतांचे आवाहन करतो. त्यांना होतार, होता म्हटले जात असे. काही ठिकाणी अग्नीला सुद्धा 'होता' असे नाव दिले आहे. 'होतार' नांवाचा ऋत्विज भारतीयांत होता व पारशांत होता.विशेष म्हणजे याच अग्नी देवतेचे वाहन 'मेंढा' आहे. (अजून सुद्धा भारतातील अनेक पशुपालक जनसमूह संध्येच्या वेळेस अग्नी पेटवून त्याच्याकडेला त्यांची (गजी ढोल) वाद्ये वाजवून देवाची स्तुती सुमने गातात, म्हणजेच ओव्या गायल्या जातात.
मेषपालक आणि अग्नी यांचा नक्कीच घनिष्ट संबंध आहे, कारण ज्या वैदिक मंत्रांमध्ये ज्याचे महत्वाचे स्थान आहे अशी अग्नी देवता तिचे वाहनच मेंढा आहे.
ऋग्वेदातील प्रथम मंडलातील प्रथम सुक्तामधील पहिलीच ऋचा अशी आहे.
अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
ऋग्वेदातील प्रथम मंडलातील प्रथम सुक्तामधील पहिलीच ऋचा अशी आहे.
अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
भावार्थ- अग्नी हा यज्ञाचा अग्रणी आहे. यज्ञाचा प्रमुख देव तोच. यज्ञाचे हविर्भाग त्या त्या देवतांप्रत पोहोंचविणारा सन्मानमीय आचार्यही तोच. रत्नांचा अनुपम निधि ह्याचे जवळ आहे. तेव्हां अशा अग्निदेवाचें मी भक्तिपुरःसर स्तवन करतो. ॥ १ ॥
जगामध्ये अनेक ठिकाणी हट्टी लोकांची राज्ये, साम्राज्ये होती असे शिलालेख, ग्रंथ यांवरून स्पष्ट झाले आहे.
जगामध्ये अनेक ठिकाणी हट्टी लोकांची राज्ये, साम्राज्ये होती असे शिलालेख, ग्रंथ यांवरून स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या माहितीनुसार अनेक अभ्यासकांच्या मते अफगाणिस्तान मध्ये असलेली पश्तुन-पख्तून हे पशुपालक जनसमूह वैदिक काळापासून तिथे वास्तव्यास आहेत. त्यापैकीच 'खट्टक, खत्तक' जनसमूहाचे लोक आहेत. *खट्टक, खत्तक जनसमूह- हिरोडोटस ज्या लोकांनां सत्तागिदी असें म्हणे त्यांसच अर्वाचीन इतिहासकार सत्तक, शत्तक, सेतक किंवा खत्तक असें म्हणतात.
Comments
Post a Comment