परशुरामाने कोळ्यापासून चित्पावनांची उत्पत्ती केली ,अशी सह्याद्री खंडात कथा आहे
१) परशुरामाने कोळ्यापासून चित्पावनांची उत्पत्ती केली ,अशी सह्याद्री खंडात कथा आहे
२) पश्चिम समुद्रातून वाहून आलेल्या चौदा प्रेतांपासून चित्पावन वन केले ,असा स्कंद पुराणात उल्लेख आहे .चित्पावनांचा गौर वर्ण व घारे डोळे हे यहुदी लोकांशी जुळतात .यावरून चित्पावन हे हिंदू नसून हिंदुस्थान बाहेरचे आहेत ,हेही सिद्ध होते .
३)चित्पावनांच्या पूर्वजांची माहिती व त्यांचे ठिकाण यासंबंधाने लोकांत एकदा शंका उत्पन्न झाली .तेंव्हा मलबार प्रांतातील लोकांनी चित्पावनांच्या उत्पत्तीसमंधी माहिती मिळविण्याकरिता जाहीरनामे प्रसिद्ध केले .ठिकठिकाणी जाहीरनामे लावले असून सभेस चित्पावन हजार होते .त्यांना आपण हिंदू आहोत ,हे सिद्ध करता आले नाही व त्यांच्या ब्राम्हण्यासंबंधाने कोणत्याही ब्राम्हणांनी आपली पसंती दिली नाही .सभेस हे लोक आफ्रिका खंडातून आलेले आहेत ,असे सिद्ध झाले .---------------(ठाकरेकृत ग्रामाण्याचा इतिहास ).
४) हे (चित्पावन ) मुळचे पूर्वी लिहिल्याप्रमाणे प्राय: शेतकी करणारे लोक असून शंकेश्वराच्या शंकराचार्याच्यावेळी यांस ब्राम्हणपणाचा लाभ झाला .(कै .प्रो .रा. रा .भागवत (उद्वार ) पृष्ट ११०). यावरून ते पूर्वी हिंदू नव्हते .अलीकडेच यांना हिंदुत्व प्राप्त झाले ,हे सिद्ध होते .
५) **** चित्पावन हिंदुस्तानातील इतर लोकांपेक्षा फार गोरे असतात .त्यांचे डोळे घारे ,बांधा प्रायः उंच आणि नाक सरळ असते .हे चित्पावन हा शब्द जीप्तवान म्हणजे इजिप्तवाला याचा अपभ्रंश आणि बर्बर कोकण म्हणजे कोकणच्या ज्या प्रदेशात बर्बर देशाचे हे लोक येऊन राहिले तो प्रदेश .----------(कै .रा .भि .गुंजीकरकृत-सरस्वती -मंडळ )

Comments
Post a Comment